खोकल्यावर लघवी सुटणे हा त्रास तुम्हाला पण आहे का | SUI causes & Treatment | Dr. Ranjana Dhanu

2022-06-30 11

खोकल्यावर लघवी सुटणे हा त्रास तुम्हाला पण आहे का? SUI causes & Treatment | Dr. Ranjana Dhanu | Ask The Expert #lokmatsakhi #stressurinaryincontinence #sui #urinaryincontinence #SUIcausesandTreatment खोकल्यावर लघवी सुटते आणि मग त्रास होतो असा त्रास तुम्हाला पण होतो का? मग तर आजचा व्हिडिओ तुमच्या खूप कामी येणारे...SUI म्हणजे नेमकं काय? त्याची ट्रीटमेंट काय आणि कशी असते या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या डॉ. रंजना धानु यांच्या कडून आजच्या आपल्या Ask The Expert मध्ये!